Kerala Firm : गळ्यात पट्टा बांधून कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखे फिरवले
कोची : टारगेट पूर्ण केले नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधला. त्याला गुडघ्यावर चालवले. कुत्र्यासारखे पाणी प्यायला लावले. केरळमधील कोची मधील एक प्रायव्हेट कंपनीत ही आमानवी घटना उघडकीस आली…