Shivneri Bus : मोबाईलवर मॅच बघत शिवनेरी बस चालवली
मुंबई : प्रतिनिधी : प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मोबाईलवर आयपीएलची क्रिकेट मॅच बघत एसटी चालवत असल्याचा एका शिवनेरी बसचालकाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बस मधील एका प्रवाशाने त्याचेही बेफिकरीचे कृत्य मोबाईल…