ताज्या बातम्या

Arshdeep : अर्शदीपला आयसीसीचे नामांकन

दुबई : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी-२० क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. महिला संघाची सलामी फलंदाज स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट महिला वन-डे क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन आहे. (Arshdeep)…

Read more

Jaspreet bumrah : जसप्रीत बुमराहचे बळींचे द्विशतक

मेलबर्न : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी स्पर्धेच्या चौथ्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेड हा बुमराहचा कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी…

Read more

Koneru Humpi : कोनेरू हम्पी विश्वविजेती

नवी दिल्ली : भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद पटकावले. अखेरच्या फेरीत तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरला पराभूत केले. ३७ वर्षीय कोनेरूने ११ फेऱ्यांमध्ये ८.५…

Read more

South Africa : दक्षिण आफ्रिका ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’च्या अंतिम फेरीत

सेंच्युरियन : नवव्या क्रमांकाच्या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा २ विकेटनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.…

Read more

India-Australia : कांगारूंच्या शेपटाने दमवले

मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावामध्ये ६ बाद ९१ अशी केली होती. परंतु, यजमानांच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत चौथ्या दिवशी भारताला फलंदाजीस…

Read more

Newzealand : न्यूझीलंडची पहिल्या ‘टी-२०’त बाजी

माउंट माँगानुई : फलंदाजांनी ऐनवेळी केलेल्या हाराकिरीमुळे श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात ८ धावांनी पराभव ओढावून घेतला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.…

Read more

Boxing Day test : नितीश-वॉशिंग्टनने तारले

मेलबर्न : नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटीत भारताचा डाव सावरला. या दोघांच्या खेळीमुळे भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या…

Read more

India Records : मेलबर्नमध्ये नितीशची विक्रमी खेळी

मेलबर्न : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमारने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने भारताचा डाव सावरतानाच काही विक्रमांनाही गवसणी घातली.  त्याने व भारताने नोंदवलेल्या काही विक्रम-पराक्रमांवर टाकलेली ही नजर. India Records…

Read more

IND W vs WI W : भारताचा एकतर्फी मालिका विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरूद्धच्या तीन सामन्याच्या वन-डे मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने विंडिजविरूद्ध पाच गडी राखून विजय मिळवला. आज (दि.२७) वडोदरा येथे झालेल्या…

Read more

Virat Kohli : पुन्हा चढला विराटचा पारा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डग-गावस्कर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले. भारताने दुसऱ्या दिवशी पाच फलंदाज गमावून १६४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना कोहली- जैस्वाल जोडीने…

Read more