MP Shahu Chhatrapati : कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्यासाठी खासदार शाहू छत्रपतींची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील फुटबॉलचा वाढता प्रसार, शंभर वर्षांची परंपरा आणि हजारो खेळाडूंचा सहभाग लक्षात घेता येथे राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्याची मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख…