युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि समाजात न्याय व समतोल शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल…