प्रतिनिधी

मराठी भाषेतील स्वतंत्र माध्यम. अन्यायग्रस्तांच्या बाजूने पक्षपाती. ज्या घटकांना आवाज नाही, त्यांचा आवाज. सत्तेला प्रश्न विचारण्याबरोबरच विधायक बाबींचा खंबीर पाठपुरावा.

संपादकः विजय चोरमारे

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

कोल्हापूर : प्रतिनिधी : एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्र्यासह दोन दिग्गज मंत्री, दोन खासदार, दहा आमदारांची तगडी फौज असतानाही विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी विरोधकांना गोकुळ दूध संघाच्या…

Read more

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

कोल्हापूर : प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे इतिहास घडवतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा,…

Read more

अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवात देवीचा जागर हा महत्वाचा दिवस समजला जातो. करवीर निवासिनी अंबाबाईची जागरादिवशी महिषासुरमर्दिनी रुपात बांधण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. रात्री देवीची वाहनातून…

Read more

अभिनेता टायगर श्रॉफवर मुंबईत गोळीबार; दोन संशयित ताब्यात  

जमीर काझी :  मुंबई :  नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर रविवारी जुहू येथे गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित असून  त्यांच्या हाताला आणि…

Read more

जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने पटकावले रौप्य पदक

कोल्हापूर : प्रतिनिधी : अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत २३ वर्षाखालील ७२ किलो वजन गटात कोल्हापुरच्या अमृता पुजारीने रौप्य पदक पटकावण्याची किमया साधली. जागतिक कुस्ती…

Read more

पश्चिम बंगालमध्ये नवरात्रोत्सवात देवीला मांसाहारी नेवैद्य

देशात सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. देवीची आराधना करण्यासाठी सगळे मग्न आहेत. महाराष्ट्रात नवरात्र उत्सवात अनेक कुटुंबात नवरात्र उत्सवाचा उपवास केला जातो. फळे, दूध, रताळी, खजूरचा नैवेदय देवीला दाखवून…

Read more

दुष्काळातही भाजपा नेत्यांची गरब्यावर १०० कोटींची उधळपट्टी?

जमीर काझी :  मुंबई : राज्यात १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ पडलेला आहे. ३०५ तालुक्यांना दुष्काळाची झळ पोहचलेली आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे.  महागाई व पिण्याचे पाणी नाही,…

Read more

करवीरनिवासिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज शनिवारी करवीर निवसिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास…

Read more

इचलकरंजी परिसरात श्रुती जोशीकडून कौस्तुभ गावडेंचा प्रचार

इचलकरंजी : प्रतिनिधी :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला इचलकरंजी परिसरात चांगली गती मिळत असून, विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…

Read more

आयडीबीआय बँकेतील भारताचा हिस्सा  विदेशी कंपनीला विकणे धोकादायक

मुंबई : प्रतिनिधी : आयडीबीआय बँकेतील एलआयसी व भारत सरकारचा ६०.७२% भांडवली हिस्सा कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीला ५२,२८३ कोटी रुपयांना विकण्यास केंद्र सरकारने दिलेली परवानगी ही बेकायदेशीर…

Read more