Raj Thackeray

Thackeray brothers’ appeal : दुबार मतदाराला फोडून काढा, ठाकरे बंधूंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी : मतदानाच्यादिवशी दुबार, तिबार मतदार करणारे आले तर तिथेच फोडून काढा, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे, आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.  मतदार यादीचे घोळाचे…

Read more

Sattyacha Morcha : विरोधक ‘सत्याच्या मोर्चा’तून करणार शक्तीपदर्शन   

मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी सदोष मतदारयाद्या करा, या मागणीसाठी महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह विरोधी पक्षाकडून जोरदार शक्तीपदर्शन करण्यात येणार आहे. मोर्चासाठी मुंबईसह उपनगरातून, ठाणे, नवी मुंबईतून…

Read more

Appeal of Raj Thackeray : महाराष्ट्रात पेटलेली आग दिल्लीला कळाली पाहिजे : राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटली आहे, हे दिल्लीपर्यंत कळाले पाहिजे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. शनिवारी एक…

Read more

Opposition alleges irregularities in voter list : निकोप निवडणूकीसाठी मतदार यादीतील घोळ संपवा

मुंबई : प्रतिनिधी :  निकोप निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. निवडणूक निपक्षपाती होण्यासाठी मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार…

Read more

Raj Thackeray in the Mahavikas Aghadi : राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार?

राज ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ताकद नगण्य असली तरी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय चर्चेचा बराचसा अवकाश ते व्यापून राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read more

Thackeray brothers’ discussion : ठाकरे बंधूंच्या अडीच तास चर्चेत काय ठरलं?

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि उप राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read more

Raj Thackeray met CM : फडणवीस, राज ठाकरे भेटीने भुवया उंचावल्या

मुंबई : प्रतिनिधी : ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा, बेस्ट सोसायटीतील दारुन पराभव अशा राजकीय घटना घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट…

Read more

Fadnavis’ attack on Raj Thackeray : राज ठाकरेंवर फडणवीसांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत मनसे आणि ठाकरे व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांची ताकद नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा…

Read more

Farmers’ Workers’ Party : जनसुरक्षा कायद्याविरोधात राज ठाकरेंचा एल्गार

पनवेल : प्रतिनिधी :  शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने पावसाळी…

Read more

Petition against Raj Thackeray : राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. घनश्याम दयाळू उपाध्यक्षा यांनी ही…

Read more