मोदींनी आधी स्वतःचे दौरे थांबवावेत, मग जनतेला सांगावे; राज ठाकरेंचा हल्लाबोल!
जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचं तेलाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मोदींनी आधी स्वतःचे स्वतःचे दौरे आणि ताफे…