Operation Sindoor

Tharur delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांच्याकडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशीर थरूर यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Tharur delegation) एनडीए सरकारच्या धोरणांचे कौतुक करणाऱ्या…

Read more

Modi warns Pakistan : दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत

नवी दिल्ली : ‘‘दहशतवाद आणि चर्चा हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,” अशा शब्दांत…

Read more

JeM terrorist’s list: मारले गेलेल्या दहशतवाद्यांत मसूद अझहरचे नातेवाईकही

नवी दिल्ली : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे नातेवाईकही होते. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागली होती. (JeM terrorist’s list) सरकारी सूत्रांनी दिलेल्या…

Read more

JD Vance : आम्हाला यात पडायचे नाही

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने दहशवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत जाऊन धडा शिकवला. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्ताननेही…

Read more

Abdul rauf  : इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाचा सुत्रधार अब्दुल रौफ चा खात्मा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये एक डझनभर खतरनाक दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्यदलाला यश आले आहे. १९९९ मधील इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाचा सुत्रधार असलेला आणि जैश-…

Read more

Raj Thackeray criticizes: पहेलगाम हल्ल्याचे उत्तर युद्ध असू शकत नाही

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या ऑपरेशन सिंदूर कारवाईबाबत देशातील सर्व पक्षाकडून स्वागत होत असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र त्याबाबत आपली वेगळी भूमिका मांडली…

Read more

Leaders Reaction : आम्हाला सैन्यदलाचा गर्व आहे

नवी दिल्ली : प्रतिनिधी  : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादयांचे अड्डे उद्धवस्त  केल्यानंतर भारतीय सैन्यदलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना ‘आम्हाला आमच्या…

Read more

India’s Operation Sindoor: पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कर्नल सोफिया कुरेशी यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे…

Read more

12 civilians killed: पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा; बारा नागरीक ठार

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात १२ नागरिकांचा मृत्यू झाला. यात जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात, नियंत्रण…

Read more

OPERATION SINDOOR: भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’

नवी दिल्ली : भारताने बुधवारी (७ मे) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. तेथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर हा हल्ला करण्यात आला.…

Read more