Operation Sindoor

Sapkal’s criticism of Modi : मोदींनी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले? : हर्षवर्धन सकपाळ

 मुंबई  : प्रतिनिधी : पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नवी मुंबई विमानळाच्या उद्घाटनानंतर…

Read more

Uddhav criticizes Modi: गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं काय? : उद्धव यांचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : पहलगामच्या घटनेला अद्याप दोन-तीन महिनेही झाले नाहीत, तोवरच पाकबरोबर आता भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे, मग आता सिंदूर कुठे गेला? गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का?, असा हल्लाबोल शिवसेना…

Read more

Gallantry awards : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील अधिकाऱ्यांना शौर्य पदके जाहीर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी (१४ ऑगस्ट)  सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसाठी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या संघर्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Gallantry…

Read more

Air Chief Marshal Sing: हवाई दल प्रमुखांनी घेतली ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहिदाच्या कुटुंबीयांची भेट

झुंझुनू/पुणे : हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी श्रीमती सरिता सिंग यांच्यासमवेत राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील मेहरादासी गावाला भेट देऊन शहीद सार्जंट सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. (Air…

Read more

Modi in Varanasi: भगवान शिवाच्या आशीर्वादाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला : मोदी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर कारवाईचे वर्णन करताना भगवान शिवाच्या ‘रुद्र रूपा’ चा दाखला दिला. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर देशाची ताकद दाखवली. भारतावर हल्ला…

Read more

rahul take jab on modi : नाव घेतले तर ट्रम्प मोदींना उघडे पाडतील : राहुल गांधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट म्हणू शकत नाहीत. ते त्यांचे…

Read more

Rahul Gandhi : ट्रम्प युद्धबंदीबाबत खोटे बोलत आहेत हे मोदींनी जाहीर करावे : राहूल गांधी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी मोदींनी कारवाई केली. व्यापार युद्धाची भिती…

Read more

Operation Sindoor debate : ‘ऑपरेशन सिंदूर’वर अर्थपूर्ण प्रश्न विचारण्यात विरोधक अपयशी : राजनाथ

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधला. काही विरोधी सदस्य चुकीच्या प्रश्नांना प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थपूर्ण…

Read more

SIT against BJP Minister: भाजप मंत्र्याविरोधात ‘एसआयटी’

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्यावर ‘दहशतवाद्यांची बहीण’ या भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचे…

Read more

Debate on Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी चर्चा

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी, शुक्रवारी (२५ जुलै) संसद अधिवेशनाचे…

Read more