दागिन्यासाठी नातवाने आजीचा विषप्रयोग करून केला खून
कोल्हापूर : प्रतिनिधी : दागिने आणि पैश्याच्या लालसेपोटी नातवाने आजीचा विषप्रयोग खून केल्याच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लावला. सुरुवातीला पोलिसांनी आजीचा नैसर्गिक मृत्यू असा अंदाज वर्तवला होता. पण…