Kolhapur

अमित शहा म्हणाले, घड्याळ, धनुष्यबाणाला मतदान करा…

सतीश घाटगे कोल्हापूर: भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी, २५ सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कमळाबरोबरच ज्या मतदार संघात मित्रपक्षांना…

Read more

केशवराव भोसले नाट्यगृहाला निधी मिळवण्यासाठी प्रशासनाची कसोटी

सतीश घाटगे; कोल्हापूर : कोल्हापूरचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या (Keshavrao Bhosale Theatre) पुनर्उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटींचा निधी जाहीर केला. पण तो निधी विधानसभा निवडणुकीची…

Read more

पितृ पंधरवड्यात मोहराच्या भाजीचे काय महत्त्व?

कोल्हापूर; प्रतिनिधी : गणेशोत्सव संपला की पितृ पंधरवडा सुरू होतो. या पंधरा दिवसांत तिथीनुसार एक दिवस महालय असतो. बोली भाषेत त्याला महाळ, म्हाळ असेही म्हणतात. पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून…

Read more

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू

सतीश घाटगे कोल्हापूर: करवीर नगरीला आता शारदीय नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात युद्धपातळीवर उत्सवाची तयारी सुरू आहे. मंदिरातील जुना गरुड मंडप उतरवण्यात येत आहे.…

Read more

डॉ. संजय डी. पाटील यांना ‘आर्किटेक्ट असोसिएशन’चे मानद सदस्यत्व

कोल्हापूरः डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखादा इंजिनियर किवा आर्किटेक्ट किती गतीने व भव्य काम करू शकतो याची प्रचिती…

Read more