Kolhapur

कन्येच्या वाढदिनी तृतीयपंथीयांचा सन्मान

कोल्हापूर : प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या उपस्थितीत कन्येचा पाचवा वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम जगताप कुटुंबियांनी केला. तृतीयपंथीयांची ओटी भरत त्यांचा अपघाती विमा काढण्यात आला. राहूल जगताप यांच्या उपक्रमाचे…

Read more

घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार : अमित शाह

कोल्हापूर : प्रतिनिधी : जो देशात जन्मला तोच देशात राहील. घुसखोरांना शोधून शोधून देशाबाहेर घालवणार, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या…

Read more

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४२ वर्षांचा प्रवास अभिमानास्पद

कोल्हापूर : प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४२ वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे २५ हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये…

Read more

डॉ.महादेव नरके यांचे पुस्तक संशोधकांसाठी दिशादर्शक :  डॉ. संजय पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे ‘व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग फॉर लीन इम्प्लिमेंटेशन इन स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेस’ हे संशोधनपर पुस्तक अभियांत्रिकी विद्यार्थी…

Read more

नागपुरात स्क्रीप्ट लिहिलेला शक्तीपीठ महामार्ग सिनेमा फ्लॉप ठरणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची स्क्रीप्ट नागपुरात लिहिली असली तरी १३ जिल्ह्यात त्यांचा हा सिनेमा चालणार नाही. शक्तीपीठ महामार्गाचा फ्लॉप शो होणार आहे अशी घणाघाती…

Read more

डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक, अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या…

Read more

फोटो,व्हिडिओ व्हायरलची भिती दाखवून चौघांचा युवतीवर दहा महिने अत्याचार

कोल्हापूर : प्रतिनिधी : फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत चौघा तरुणांनी महाविद्यालयीन युवतीवर  दहा महिने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरुन गेला आहे. पुलाची…

Read more

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : येथील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने देण्यात येणारा भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८…

Read more

मंत्री गोरे यांच्या हॉटेलसाठी शक्तीपीठ महामार्ग वळवला : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातून मूळ नियोजित नसलेला शक्तीपीठ महामार्ग जाणीवपूर्वक वळवण्यात आला आहे. हा बदल मंत्री जयकुमार गोरे यांच्या पंचतारांकित हॉटेलला फायदा पोहोचवण्यासाठी आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी…

Read more

जनगणनेनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळच : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  भारताची पहिली डिजिटल जनगणना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे होण्याची दाट शक्यता आहे. जनगणनेच्या अधिकृत आकड्यानंतर मतदारसंघाची, प्रभागांची…

Read more