शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला देणार नाही : राजू शेट्टी
कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उसाचे एक कांडही कारखान्याला देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार यांनी दिला. आगामी गळीत हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबाबत…