Hands Off : ‘हॅन्डस् ऑफ’ रॅलीत हजारो अमेरिकेन रस्त्यांवर
वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क् यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरुन निदर्शने करत आहेत. सार्वजनिक सेवांमध्ये कपात आणि वादग्रस्त सामाजिक धोरणावरुन लोक निषेध करत आहेत.…