मेन स्टोरी

Shirsat bag video : मंत्र्यांच्या पैशाने भरलेल्या बॅगेच्या व्हिडिओवरुन गदारोळ

मुंबई : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीतील पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ शेअर होताच विधानभवनासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर…

Read more

Avimukteshwaranand: मराठीचा आग्रह धरणारे ठाकरे मगधचे : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

मुंबई : पहिलीपासून त्रिभाषासूत्र आणि त्या अनुषंगाने हिंदी सक्तीचा छुपा डाव लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात वादळ उठले. सर्व स्तरांतून तीव्र विरोध सुरू झाला. राजकीय पक्षही या वादात उतरले. काही मराठी कलाकार…

Read more

Bihar SIR row : मतदार यादी पुनर्विलोकनासाठी ‘आधार’चा विचार करा : सर्वाेच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्विलोकन (एसआयआर)ची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी अनेक कागदपत्रांची सक्ती निवडणूक आयोगाने केली आहे. त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी पुनर्विलोकनासाठी…

Read more

Bhagvat : ‘भागवतां’चा ‘पंच्याहत्तरी’चा रोख कोणाकडे ?

मुंबई : प्रतिनिधी : ‘पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडल्यानंतर व्यक्तीने थांबले पाहिजे’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या वक्तव्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याची चर्चा…

Read more

Fragmentation law: तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत बुधवारी  घोषणा केली. १ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी…

Read more

Gujrat bridge collapse : गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू

वडोदरा : गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात पूलाचा एक भाग कोसळून झालेल्या अपघातात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दहा जण गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पूल…

Read more

Language Row : हिंदी वाहिन्या आणि नेत्यांकडून महाराष्ट्राची बदनामी

महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे त्यावरून राष्ट्रीय पातळीवर मोठा गदारोळ सुरू आहे. हिंदी वृत्तवाहिन्या विपर्यस्त वार्तांकन करीत आहेत. हिंदी पट्ट्यातील काही लोक वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण बिघडवत आहेत. जणू…

Read more

Arrest of Marathi people : मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड

मुंबई : प्रतिनिधी : मीरा भाईंदर मध्ये मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठी माणसाची धरपकड केल्याने संताप व्यक्त केली. पोलिसांनी दडपशाही करत मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसी बळाचा वार…

Read more

Dube Challenges Thackray: तुम्हाला आपटून मारू, तुम्ही आमच्या पैशावर जगता : ठाकरेंचे नाव न घेता दुबेंचे वक्तव्य

गौहत्ती : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले. ठाकरे बंधूंचे नाव न…

Read more

Rana confessed :२६/११ च्या हल्ल्यावेळी मुंबईतच होतो : राणा; आयएसआयचा सहभाग स्पष्ट

नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याने स्फोटक कबुलीजबाब दिले आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक राजधानीवरील प्राणघातक हल्ल्यात पाकिस्तानचा खोलवर सहभाग असल्याचे आणखी उघड…

Read more