महाराष्ट्र दिनमान

एकनाथ शिंदेना रोज तीन, तीन गोळ्या घ्याव्या लागतात ; गणेश नाईक यांचा हल्लाबोल

जमीर काझी :  मुंबई  : राज्यात व केंद्रात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेना शिंदे गटात नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षात घमासान लढाई सुरु आहे. भाजपाचे जेष्ठ नेते…

Read more

‘दमसा’चे ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

कोल्हापूर :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेली…

Read more

संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या आरोपीची आत्महत्या

परभणी : परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केली. १३ महिने तुरुंगात राहिल्यानंतर चार दिवसापूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. (Accused commits suicide…

Read more

सुप्रिया सुळेंनी केला फडणवीसांवर पलटवार

पुणे : प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खिल्ली उडवली होती. फडणवीसांच्या खिल्लीचा समाचार घेताना खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांनी यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची…

Read more

बलवान, सुसंकृत महाराष्ट्र उधवस्त करणाऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा

मुंबई : प्रतिनिधी :  बलवान, सुसंकृत महाराष्ट्र उधवस्त करण्याऱ्यांचे प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. तर राष्ट्रप्रथम म्हणणारा भ्रष्टाचार प्रथम झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले.…

Read more

कोल्हापूरच्या शाश्वत विकासाला प्राधान्य : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूरने आजवर शेती आणि उद्योगात आपली ओळख निर्माण केली आहे. आता महायुती सरकारच्या काळात आय.टी., पर्यटन, विधी व न्याय, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूर हे महाराष्ट्राचे…

Read more

भाजपाने घेतला लैंगिक प्रकरणातील आरोपी आपटे राजीनामा 

जमीर काझी :  मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपाला पुन्हा एकदा नामुष्की पत्करावी लागली आहे.बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार…

Read more

शक्तीपीठऐवजी कोल्हापूर-वैभवाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  पवनार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली…

Read more

दादा तू पळ, मी मागे आहेच

पुणे :  प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रचारसभेमध्ये सुप्रिया…

Read more

बदलापूर लैगिंक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून नगरसेवकपदाची बक्षिसी

ठाणे : प्रतिनिधी : बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार गुन्ह्यातील सह आरोपी तुषार आपटे याला भाजपने नगरसेवकपदाची बक्षिसी दिली आहे. बदलापूर नगरपरिषदेत तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केली आहे.…

Read more