महाराष्ट्र दिनमान

महाविकास आघाडीची विधीमंडळाच्या पायऱ्यावर गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

मुंबई : “फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण”, “गॅस काढा,गॅस काढा,गटारीतून गॅस काढा”, अशा उपरोधिक  घोषणा देत विरोधी महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यावर बुधवारी जोरदार निदर्शने करत केंद्र…

Read more

रा.स्व.संघाचा न्यूनगंड दर्शन सोहळा

मोठेच गमतीशीर दृश्य होते. फेब्रुवारी महिन्यात मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये संघाच्या शंभरीनिमित्त ‘नए क्षितिज’ हा संघाबद्दलचे ‘समज-गैरसमज दूर करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकशाही आणि संघ, संघ आणि नेहरु आणि…

Read more

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांचा शपथविधी

मुंबई : त्रिपुरा येथील माणिक्य राजघराण्यातील सदस्य व तेलंगणाचे माजी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी  महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ…

Read more

राहूल गांधी कधीही मोदी सरकारपुढे झुकले नाही ; प्रियांका गांधीकडून भावाची पाठराखण

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील मांडण्यात आलेल्या चर्चेत खासदार प्रियांका गांधी यांनी राहूल गांधीची पाठराखण केली. गेल्या बारा वर्षात राहूल गांधी मोदी सरकारपुढे कधीच झुकले नाही, अशी…

Read more

महाराष्ट्र २०२८ पर्यंत दिवाळखोरीत निघेल : जयंत पाटील

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभेतील अर्थसंकल्पावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्र २०२८ पर्यंत दिवाळखोरीत निघेल अशी भिती व्यक्त केली. त्यांनी राजसरकारला सावधनतेचाही सल्ला दिला. अर्थसंकल्पावरील चर्चेत…

Read more

डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

बेळगाव : प्रतिनिधी :  केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस तर्फे डोक्यावर सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस दरवाढ रद्द…

Read more

सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत

जमीर काझी : मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांनी मंगळवारी  विधान परिषदेत केली.  त्याचबरोबर  महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य…

Read more

महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर मोतीबाग तालमीचे नवे वस्ताद

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मोतीबाग तालमीच्या वस्ताद पदी तालमीचे जेष्ठ मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांची एकमताने निवड करणेत आली. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येला…

Read more

परीक्षांच्या तारखा आधीच का निश्चित  करत नाही?; मुनगटीवारांचा सरकारला घरचा आहेर 

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासू नये, यासाठी परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्याबरोबरच या परीक्षांच्या तारखा यापूर्वीच  निश्चित का केल्या जात नाहीत?, असा…

Read more

स्वयंपाकाचा गॅस पुरवठ्यासाठी केंद्राकडून अत्यावश्यक सेवा परिक्षण कायदा लागू

नवी दिल्ली : प्रतिनिधी : घरगुती स्वयंपाकाचा गॅसचा अखंड पुरवठा करण्यासाठी आवश्यक वस्तू कायदा (ESMA) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिटस् ना द्रवीभूत पेट्रोलियन गॅस…

Read more