महाराष्ट्र दिनमान

ठाकरे, पवारांच्या पंगतीला ममता बॅनर्जी येणार?

ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालमधील सत्ता गेली आणि त्यांच्या पंधरा वर्षांच्या साम्राज्याची अक्षरशः वाताहत झाली. एखाद्या राजकीय नेत्याची किंवा पक्षाची किती वेगाने घसरण होऊ शकते, हे तृणमूल काँग्रेसकडे बघितल्यानंतर लक्षात येते.…

Read more

सैन्यदलाचा अपमान करणाऱ्या गिरीष महाजनांची हकालपट्टी करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई  : भाजप नेते व मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे…

Read more

१५ लाख फॉलोअर्स असलेल्या कुत्र्याच्या मृत्यूची कहाणी

घटना आहे चीनमधली. एका कुत्र्याच्या मृत्यूची. त्यावरून उसळलेल्या सार्वत्रिक संतापाची. हा असा तसा कुत्रा नव्हता, तर त्याचे सोशल मीडियावर पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.  सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या ‘चुटौ’ या…

Read more

अदानींसाठी ग्रेट निकोबार बेटाचा बळी?

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला असलेले ग्रेट निकोबार बेट सध्या चर्चेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार संपूर्ण ग्रेट निकोबार बेटावर एकूण फक्त आठ हजार लोक राहतात. अदानींच्या हितासाठी प्रकल्प २०२०…

Read more

मोदींनी पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवावे : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षात काय केले याची माहिती एक पत्रकार घेऊन धाडस दाखवावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पंतप्रधान…

Read more

शिवाजी विद्यापीठाच्या वैष्णवी रावळची आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : प्रतिनिधी : चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाची खेळाडू वैष्णवी राजेंद्र रावळ हिची भारतीय संघात निवड झाली.  कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार करण्यात…

Read more

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजेभोसले पॅनेलचा दणदणीत विजय; चित्रकर्मी पॅनेलचा धुव्वा

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजयाची नोंद केली. विरोधी चित्रकर्मी पॅनेलला पराभवाचा धक्का…

Read more

पाच कोटीच्या सोने तस्करीप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक 

जमीर काझी : मुंबई :  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरए) भाजपाच्या एका  पदाधिकाऱ्यासह पाच जणांना अटक करून पाच कोटी रुपये किमतीचे सोने जप्त केले. अजित आचरेकर  असे…

Read more

इतर नेत्यांचा नियम मला का लागू होत नाही? ; छगन भुजबळांची खंत

जमीर काझी : मुंबई :  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर माजी आमदार राजेद्र जैन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. अखेरच्या मूर्तीपर्यंत त्यांचा एकमेव अर्ज दाखल…

Read more

१५ लाख कोटींचा डोलारा, एलआयसी ला १६०० कोटींचा फटका

एका सामान्य व्यावसायिक कुटुंबातील तरुणाने अवघ्या बाराशे रुपयांच्या भांडवलावरून अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले, ही कुणाही भारतीय तरुणासाठी प्रेरणादायक कहानी होती. राजेश मेहताच्या यशाची ही सक्सेस स्टोरी अनेक वर्षे सांगितली जात…

Read more