महाराष्ट्र दिनमान

CJ Gavai to inaugurate Circuit Bench : मुख्य सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्या सर्किट बेंचचे उद्घाटन

कोल्हापूर[M1]  : प्रतिनिधी : कोल्हापुरच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले जाणार असून रविवारी १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते, राज्याचे…

Read more

Trump Putin meeting in Alaska : ट्रम्प पुतीन तीन तास भेट, भारताची अनिश्चितता वाढली

वॉशिग्टंन : अलास्का येथे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे तीन तास बैठक झाली. पण बैठकीत कोणताच करार झाला नसल्याने चर्चा अनिर्णीत राहिली. युक्रेमनमधील रशियाचे…

Read more

Protest against Shakti Peetha : ‘शक्तिपीठ’ विरोधात शेतात तिरंगा फडकावून आंदोलन  

स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान असलेल्या लढवय्या कोल्हापूर जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळातही आपला लढावू बाणा टिकवून ठेवला आहे. अनेक प्रश्नांवर सरकारला नमवले आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनी शिवारात तिरंगा फडकावून कोल्हापूरच्या शेतक-यांनी शक्तिपीठ…

Read more

Krishna and Bhishma : कृष्ण आणि भीष्म.

कृष्ण हा मुक्त, स्वतंत्र आणि न्यायी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा होता. याउलट भीष्म हा बंदिस्त, पारतंत्री व अन्यायी व्यवस्थेचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पुरस्कर्ता होता. या तुलनेनुसार कृष्ण हा बहुजनांच्या बाजूने उभा…

Read more

Bulana Lakhu : ‘ईव्हीएम’वरील विजय सर्वोच्च न्यायालयाने फिरवला

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील ईव्हीएम मशिनवर झालेल्या मतमोजणीतील घोळानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत निकाल फिरवला. ईव्हीएमवरील विजयी उमेदवाराची मते पराभूत उमेदवारांच्या खात्यात टाकल्याने निवडणूक…

Read more

PM Modi’s warning : अणवस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही: पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली :  प्रतिनिधी : भारत अणवस्त्रांच्या धमक्यांना भीक घालणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यांवरुन पाकिस्तानला दिला. पंतप्रधान मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यांवर…

Read more

Four judges appointed : सर्किट बेंचमधील कामकाजासाठी  चार न्यायाधीशांची नियुक्ती

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील कामकाजारासाठी चार न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. डिव्हिजन बेंचसाठी दोन न्यायाधीशांची तर दोन सिंगल बेंचसाठी प्रत्येकी एक न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. (Four…

Read more

Harbhajan Singh : भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका : हरभजनसिंग

नवी दिल्ली : ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेला प्राधान्य देताना माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी जोरदार मागणी केली आहे. सीमेवरील भारतीय सैनिकांचे…

Read more

Ambabai Murti open for devotees : अंबाबाई मूर्ती गुरुवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुली

कोल्हापूर : प्रतिनिधी : रासायिनक संवर्धन प्रक्रियेनंतर गुरुवारी १४ पासून अंबाबाई मूर्ती दर्शनासाठी भाविकांना खुली राहणार आहे. गेले दोन दिवस सुरू देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया सुरू होती. आज बुधवारी गाभाऱ्याची…

Read more

Ban on sale of fish :  शिवाजी महाराजांचे मावळे वरण,भात,तूप खाऊन लढत होते का?

मुंबई : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन लढत होते का? तेही मांसाहारच करत होते. पेशवेदेखील मांसाहार करत होते. आता सीमेवरच्या सैन्यालादेखील मांसाहार करावाच…

Read more