कव्हर स्टोरी

zubin garg death : गायक झुबिन गर्गच्या मृत्यूप्रकरणी दोन संगीतकारांना अटक

गुवाहाटीः आसामचे प्रसिद्ध गायक, संगीतकार झुबिन गर्ग यांच्या सिंगापूरमधील संशयास्पद मृत्यूचे गूढ वाढत चालले आहे. पोलिसांनी शेखरज्योति गोस्वामी आणि अमृतप्रभा महंता या दोन संगीतकारांना अटक केली आहे. आसाम सीआयडीने या…

Read more

Khandwa : दुर्गामूर्ती विसर्जनानंतर ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटली ; ११ जणांचा मृत्यू

खंडवा : दुर्गामूर्ती विसर्जनानंतर टॅक्टर ट्रॉली तलावात पलटून  झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आठ बालकांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात ही घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या…

Read more

Raut’s criticism of Shinde : एकनाथ शिंदेची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली ? : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : एका रिक्षावाल्याची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली असा सवाल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत…

Read more

Shinde group Dasara Melava : दिवाळीपूर्वीच पुरग्रस्तांना मदत देण्याचा एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को मैदान सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार…

Read more

Lady Nathuram Godse : `लेडी नथुराम`ने दिली खुनाची सुपारी, पतीला अटक

अलीगढः काही वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याला गोळी घालण्याचा देखावा करणारी हिंदू महासभेची नेता पूजा शकुन पांडेय आणि तिच्या पतीवर एका व्यापा-याच्या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…

Read more

Zilla Parishad : जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…

Read more

Anukampa Job : एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवारी शासकीय नोकरीत दाखल होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. चार  ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान…

Read more

CM Relief Fund : राज्य सरकारने दलालीच्या भानगडीत पडू नये : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रतिटन उसातून १५ रुपये कपातीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Read more

Wet drought  : फडणविसांनी केली होती ठाकरेंकडे ‘ओला दुष्काळा’ची मागणी

मुंबई : प्रतिनिधी : दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ हा शब्द  कोठेही नाही असे स्पष्ट करत ओला दुष्काळाची मागणी फेटाळून लावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना ओल्या दुष्काळ जाहीर…

Read more

Verdict on POCSO : पीडितेशी लग्न केले म्हणून आरोपातून मुक्तता नाही : उच्च न्यायालय

मुंबई : बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून आरोपीची पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपातून मुक्त केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (३० सप्टेंबर) एका २९ वर्षीय…

Read more