कव्हर स्टोरी

BSNL 4G : विकसीत दूरसंचार तंत्रज्ञानाने सज्ज देशांच्या यादीत भारत : मोदी

नवी दिल्ली : स्वदेशी विकसीत दूरसंचार तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या निवडक देशांच्या यादीत आता भारतही सामील झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२७ सप्टेंबर) यांनी केले. (BSNL 4G)…

Read more

­Congress condemns centre : लडाखमधील अपयशापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : लडाखमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश आले आहे. तेथील परिस्थितीपासून लक्ष विचलित करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम…

Read more

UAE extradites BKI terrorist to India : बब्बर खालसाच्या दहशतवाद्याचे युएईहून भारताकडे प्रत्यार्पण

नवी दिल्ली : बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा एक वॉण्डेट दहशतवादी परमिंदर सिंग उर्फ पिंडी याचे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. (UAE…

Read more

Fadnavis meets Modi : मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मोदींकडे मागितली केंद्राकडून मदत

नवी दिल्ली  : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी…

Read more

Firecracker issue : फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्यास माफियांना रान मोकळे होईल : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली तर बेकादेशीरपणे हा उद्योग ताब्यात घेण्यास माफियांना रान मोकळे राहील, असे मत शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. मनमानी पद्धतीने दर लावून…

Read more

Trump’s Munir Sharif meet : ट्रम्प यांची पाकचे मुनीर, शरीफांशी गळाभेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची…

Read more

HC reprimanded petitioners : ‘मराठा’ अध्यादेशाविरोधातील याचिकाकर्त्यांना फटकारले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशाविरोधातील याचिका या जनहित याचिका असू शकत नाहीत, असे स्पष्ट करतानाच एकाच विषयावर अनेक जनहित याचिका दाखल करून…

Read more

Bads of Bollywood row: ‘रेड चिलीज’विरोधात वानखेडेंचा मानहानीचा खटला

नवी दिल्ली : अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) मुंबईचे माजी विभागीय संचालक आणि भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात…

Read more

Uddhav Thackrey in Dharashiv: उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांशी संवाद

धाराशीव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (२५ सप्टेंबर) मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकल्या. (Uddhav Thackrey in Dharashiv) कळंब तालुक्यातील इटकूर गावातील शिलाताई मोरे…

Read more

Raj Thackrey’s appeal: जाहिरातबाजीपासून दूर राहून अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा : राज ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच जाहिरातबाजीपासून दूर राहून त्यांना भरीव मदत करा, अशी मागणी मनसे…

Read more