राजकारण

कणकवलीत राणे बंधूमध्ये निलेश सरस

कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची राज्यात चर्चा होती. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे विरुद्ध शिवसेना आमदार निलेश राणे आमने-सामने आल्यामुळे या निवडणुकीत जबरदस्त चुरस होती.…

Read more

ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटलांकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम

सांगली : ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व मिळवले. घरच्या मैदानावर नगराध्यक्षपदासह २३ जागा जिंकून सत्तांतर घडवले. नगराध्यक्षपदी  आनंदराव मलगुंडे विजयी झाले. विरोधी गटातील…

Read more

फलटणमध्ये रामराजेंना धक्का ; मुलाचा पराभव

फलटण:  फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे माजी सभापतीरामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांचे पुत्र, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) उमेदवार अनिकेत राजे निंबाळकर यांचा भाजपचे उमेदवार समशेरसिंह…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा ४, भाजप ३,राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य चा प्रत्येकी २ नगरपालिकेवर झेंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी:  कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपने चंदगड, आजरा आणि हुपरी नगरपरिषदेवर झेंडा लावला. हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर आणि मुरगुडमध्ये  शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. कागल…

Read more

अमेरिकेतील बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनची मध्यस्थी’ : पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक दावा

जमीर काझी :  मुंबई : “अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिननं मध्यस्थी केली होती,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

मुंबईत  ‘काँग्रेस’ चा स्वबळाचा नारा

जमीर काझी : मुंबई : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर…

Read more

मोदी सरकारने मनरेगावर बुलडोझर चालवला; सोनिया गांधीचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने या योजनेतून फक्त महात्मा गांधींचे नाव काढून टाकले नाही तर मनरेगावर बुलडोजर चालवला असल्याची टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. नुकत्याच…

Read more

एपस्टीन फाईलमध्ये मोदी, हरदीपसिंग पुरींचा उल्लेख :  पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख आला असून त्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने द्यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

Read more

निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या बावडेकरांनी २० वर्षात काय केले?

कोल्हापूर : प्रतिनिधी : थेट पाइपलाइनमध्ये ७५ कोटींचा ढपला पाडणारे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणारे बावड्यात बसले आहेत. निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी गेल्या वीस वर्षात शहरात कोणती विकास कामे केली आहेत,…

Read more

‘कारभारी’ निवडणार महायुतीचे उमेदवार

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय आज घेण्यात आला. इलेक्टिव्ह मेरीट असणारे उमेदवार निवडण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील प्रमुख कारभारी मंडळींची…

Read more