राजकारण

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

तिरुवअंनतपूरम : पाच विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल बहुमत मिळालेल्या केरळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी तब्बल दहा दिवसांनी घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे व्ही.डी.सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडणार आहे. शपथविधीची घोषणा लवकरच…

Read more

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

जमीर काझी : मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित  पवार गटाच्या  नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे पुन्हा एकदा वगळण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक…

Read more

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : प्रतिनिधी :  भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण क्षेत्रातही माफियाराजचा धुडगुस सुरु आहे. नीट (NEET) चा पेपर फुटल्याने ही…

Read more

मोदींनी आधी स्वतःचे दौरे थांबवावेत, मग जनतेला सांगावे; राज ठाकरेंचा हल्लाबोल!

जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचं तेलाचा वापर कमी करण्याबाबत केलेल्या आवाहनावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मोदींनी आधी स्वतःचे स्वतःचे दौरे आणि ताफे…

Read more

दमसा ग्रंथ पुरस्कार जाहीर; २४ मे रोजी पुरस्कार वितरण

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२५   मधील ग्रंथ पुरस्कारासाठी रवींद्र ठाकूर, धनंजय बिजले, शशिकांत चौधरी, निलांबरी कुलकर्णी , चंद्रकांत बाबर आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात…

Read more

काँग्रेसने सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला : अनंत गाडगीळ

 जमीर काझी :  मुंबई :  गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्वार,  पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करण्यात येत असलेल्या स्तुतीसुमनाबद्दल प्रदेश  काँग्रेसचे जेष्ठ…

Read more

विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; ‘थलपती’ युगाची सुरुवात

चेन्नईः जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवा राजकीय अध्याय सुरू केला. ‘थलपती’ विजय या नावाने लोकप्रिय असलेले विजय पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पँट परिधान करून शपथविधी सोहळ्यात…

Read more

नाशिकच्या टीसीएस प्रकरणाचा एफआयआर सार्वजनिक करा : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : नाशिकच्या टीएसएस प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांचा तपास  एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही.  तो सार्वजनिक करून कायद्याने त्यांचे…

Read more

मुंबईत विकास लवांडेवरील हल्याच्या निषेधार्थ निदर्शने  

मुंबई : प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव  विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या शाईफेक हल्ल्याचा निषेधार्थ  प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करण्यात…

Read more

सहा हजार कोटींचा भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

जमीर काझी : मुंबई : मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदर येथील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका, ही जनतेच्या डोळ्यात…

Read more