राजकारण

मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना युतीने झेंडा फडकावल्यानंतर भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांची तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची उमेदवारी घोषीत केली. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक…

Read more

राज्यातील १२ झेडपी व १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान 

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी (दि. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२…

Read more

लोकसभेत जायला पंतप्रधान मोदी इतके का घाबरले?

गुजरातचे मुख्यमंत्री असताना एकदा निवासस्थानाजवळच्या ट्रकचा टायर फुटला, तर बाँबस्फोट झाला म्हणून नरेंद्र मोदी मध्यरात्री घाबरून पळाल्याचं सांगितलं जातं. पंजाबमध्ये रस्त्यावर काही शेतकरी आंदोलन करीत होते, तर त्यांना घाबरून विमानतळावर…

Read more

कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी झाले. आज शुक्रवारी झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस, ठाकरे शिवसेना गटात झाली.…

Read more

अबू सालेमला पॅरोल देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जमीर काझी : मुंबई : भावाच्या मृत्यूनंतर घरी कार्यासाठी पॅरोल मंजूर करण्याबाबतची आंतरराष्ट्रीय गुन्हेगार अबू सालेमची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. दहशतवादाच्या आरोपांत तो दोषी असल्याने पुरेशा पोलीस…

Read more

मुंबई पोलिसांच्या विरोधामुळे काला घोडा फेस्टिव्हलमधील प्रा. तेलतुंबडेचे चर्चासत्र रद्द!

जमीर काझी :  मुंबई : देशभरात प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुंबईतील ‘काला घोडा आर्ट फेस्टिव्हल’यंदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. या ठिकाणी होणाऱ्या ‘इन्कार्सरेटेड : टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स’ या विषयावर…

Read more

निशिकांत दुबेंना मोदी, शहा, बिर्लाचा पाठिंबा आहे का?

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींना सभागृहात बोलू दिले नाही. पण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सभागृहात चार ते पाच पुस्तके आणून नेहरु आणि गांधी कुटुंबावर वादग्रस्त विधाने…

Read more

पंतप्रधानाच्या भाषणाच्यावेळी राज्यसभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भाषण करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणा देत गोंधळ माजवला. गोंधळातच मोदी यांनी भाषण सुरू ठेवले. त्यानंतर…

Read more

चीन सीमेवर काय झाले हे देशाला समजले पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.  परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही.…

Read more

पंतप्रधान घाबरल्याने सभागृहात आले नाहीत : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत विरोधी खासदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार प्रस्तावाला आज उत्तर देता आले नाही. पंतप्रधान घाबरल्याने…

Read more