महत्त्वाच्या नोंदी

Shri Bagla Mata  : करवीरनिवासिनी अंबाबाईची श्री बगला माता रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाविदया श्री बगला माता रुपातील पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मंदिरात दाखल झाली असून भाविकांच्या मोठ्या रांगा…

Read more

Sule’s demand : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सुप्रिया सुळे

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार…

Read more

Kolhapur Dussera Festival : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती…

Read more

Sule : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ‘कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा.…

Read more

Kamaladevi : करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या दिवशी कमलादेवी रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सोवाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची कमलादेवी रुपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Kamaladevi) देव व असुरांनी जेव्हा समुद्र…

Read more

Srikanth :  पन्नास वर्षानंतर “श्रीकांत” व “सव्यसाची” कांदबरीची नवी आवृत्ती वाचकांच्या भेटीला

पुणे : प्रतिनिधी :  प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे १५०  वी जयंती वर्ष १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले आहे. त्या निमित्ताने साधना प्रकाशनाकडून त्यांच्या श्रीकांत व सव्यसाची या…

Read more

Gun salute at Ambabai Temple : तोफेच्या सलामीने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : प्रतिनिधी : मानाची तोफ उडवून सलामी दिल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दहा दिवस उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी देवीची आराधना केली जाणार…

Read more

China Masters : चायना मास्टर्स ; रंकीरेड्डी, शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक

नवी दिल्ली :  चायना मास्टर्स सुपर ७५ बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी  पुरुष दुहेरीच्या गटात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे . भारतीय जोडीने मलेशियाचे…

Read more

Statement on H-1B Visa : व्हिसा शुल्कवाढीचे परिणाम अभ्यासणार

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्ज शुल्कात जबर वाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे परिणाम भारतीय उद्योगावर काय होतील, याचा अभ्यास करण्यात येत आहे, असे…

Read more

Padalkar’s protest : राष्ट्रवादीकडून आमदार पडळकरांचा निषेध

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. दसरा चौकात राष्ट्रवादी शरद पवार…

Read more