Bisrakh : दिल्लीजवळ रावणाचं जन्मगाव, तिथं कसा साजरा होतो दसरा?
नवी दिल्ली : जेव्हा संपूर्ण देश दसऱ्याच्या दिवशी वाईटाचे प्रतीक म्हणून रावणाच्या पुतळ्याचे दहन करतो, तेव्हा दिल्लीजवळील एका गावात रावणाची पूजा केली जाते. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील या गावाचं नाव आहे…