महत्त्वाच्या नोंदी

Relief sent to Marathwada : कोल्हापुरातून काँग्रेसची मराठवाड्याकडे २७ टेंपोतून मदत रवाना

कोल्हापूर :प्रतिनिधी :  विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी या आवाहनाला कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोल्हापूरकरांनी आपले दातृत्व दाखवताना मोठी…

Read more

KDA demands release of Wangchuk: वांगचुक यांची बिनशर्त सुटका करा : केडीएची मागणी

नवी दिल्ली : लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि इतरांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) ने सोमवारी (२९ सप्टेंबर) नवी दिल्ली येथे…

Read more

India Bhutan Railway link : भारत-भूतान रेल्वे मार्गासाठी ४,०३३ कोटी

नवी दिल्ली : भारत आणि भूतान दरम्यान एकूण ८९ किमी लांबीचे दोन नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार असून,  त्यासाठी ४,०३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोक्राझार-गेलेफू (आसाम) आणि बनारहाट-समत्से…

Read more

AVAS for EV: इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी अलर्ट सिस्टम सक्तीची करणार…

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ता सुरक्षेचा विचार करून १ ऑक्टोबर २०२७ पासून सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव…

Read more

Suicide of a child in an aid camp : मणिपूरमध्ये मदत छावण्यांतील मुलांचे आत्महत्यासत्र सुरूच

इम्फाळ : वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या मणिपूरमधील एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सकाळी जिरीबाम उच्च माध्यमिक शाळेतील मदत छावणीत आत्महत्या केली. येथे तो त्याच्या कुटुंबासह राहत होता. (Suicide of a…

Read more

Subhash Jadhav Passes Away: माकपचे नेते सुभाष जाधव यांचे निधन

कोल्हापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रा. डॉ. सुभाष आत्माराम जाधव यांचे निधन झाले. रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

Read more

MLA Mohite Patil : पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या : रणजितसिंह मोहिते पाटील

सोलापूर : प्रतिनिधी : राज्यातील अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त शेतकरी, भूमीहीन नागरिक व शेतमजुरांना तातडीने मदत दयावी अशी मागणी आमदार रणजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. (MLA Mohite Patil)…

Read more

MLA Kshirsagar : शहरातील रस्ते खराब झाल्यास उपशहर अभियंता जबाबदार  : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता, यापुढे जर नवे रस्ते खराब झाले तर संबंधित उपशहर अभियंता जबाबदार राहतील, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…

Read more

DYP Mall : डीवायपी सिटी मॉल १० वा वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : प्रतिनिधी :  डी.वाय.पी सिटी मॉलच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये चांगले शॉपिंग डेस्टिनेशन उपलब्ध करून दिले आहे. यापुढील काळातही कोल्हापूरकरांना अधिकाधिक चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डी वाय पाटील ग्रुप कटिबद्ध असल्याची…

Read more

MLA Mahadik : आमदार महाडिकांच्या नियोजन शून्य कारभारामुळे राजाराम साखर कारखाना कर्जबाजारी

कोल्हापूर :  प्रतिनिधी : विद्यमान आमदार अमल महाडिक यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे छत्रपती राजाराम साखर कारखाना कर्जबाजारी झाला असल्याचा आरोप मोहन सालपे आणि दत्तात्रय उलपे यांनी पत्रकार परिषदेत केला. परिवर्तन…

Read more