महत्त्वाच्या नोंदी

सह्याद्रीच्या कुशीत माशाच्या नव्या जातीचा शोध

पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये शिंगळ्या (कॅटफिश) माशाच्या नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा मासा उथळ डोंगरी प्रवाहांमध्ये आढळतो. अशा प्रवाहांच्या तळाशी वाळू, गोटे आणि दगड यांचे…

Read more

पन्नाशीपूर्वीच शरीर म्हातारे, कर्करोगाचा धोका वाढला?

आजवर कर्करोग म्हणजे कॅन्सर हा प्रामुख्याने वृद्धापकाळाशी संबंधित आजार मानला जात होता. पण आता वयाच्या पन्नाशीतच तरुणांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जगभरात आढळून येत आहे. आजच्या तरुणांची ‘जैविक वयोमर्यादा’ म्हणजे बायोलॉजिकल…

Read more

डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध

आसाममध्ये एका विहिरीतून वैज्ञानिकांनी डोळे नसलेला, कवटीचा वरचा भाग नसलेला आणि अत्यंत लहान आकाराचा गोड्या पाण्यातील एक दुर्मीळ मासा शोधून काढला आहे. या नव्या प्रजातीला ‘गिटचक नकाना’ (Githchak Nakana) असे…

Read more

जीन्सचा छोटासा खिसा नेमका कशासाठी बनवला?

तुम्ही जीन्स वापरत असाल तर माहित असेल की, मोठ्या पुढच्या खिशाच्या आत एक छोटासा खिसा असतो. तो नेमका कशासाठी असतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. आज बहुतेक जण त्यात नाणी, चाव्या…

Read more

सार्वजनिक शौचालयात टॉयलेट सीट पुढून उघडी का असते?

सार्वजनिक शौचालयांमध्ये बसवलेल्या टॉयलेट सीट या घरातल्या टॉयलेट सीटपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्या पुढच्या भागात एक मोकळी जागा किंवा फट असते, त्यामुळं त्या इंग्रजीतील “U” या अक्षरासारख्या दिसतात. अनेकांना ही सीट…

Read more

अर्जेटिनाला कडवी झुंज देणारा  केप वर्दे हा देश कुठे आहे?

फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता लेओनिल मेस्सीच्या अर्जेटिनाला केप वर्दे या देशाने कडवी झुंज दिली. मेस्सीने या सामन्यात वर्ल्डकपमधील विसावा गोल केला. त्यानंतर केप वर्देने बरोबरी साधली. त्यानंतर…

Read more

८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’

हवामान बदलाशी लढण्यासाठी, जमिनीची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अफ्रिकेत ८००० किलोमीटर लांबीची वृक्षांची भिंत उभारली जात आहे. चीनच्या महाकाय भिंतीनंतर हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा पर्यावरण प्रकल्प कार्यरत…

Read more

डीआर काँगोचा समर्थक लुमुम्बा वेआ

फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जोरात चढला आहे. आपल्या संघाला समर्थन करण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करुन समर्थक येत आहेत. अनेक समर्थक चित्र विचित्र पोषाख करुन येतात. संघांचे टी शर्ट, मफलर, टोप्या…

Read more

मुलाचा बाप निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी

नवी दिल्लीः पितृत्व (Paternity) निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणीचा वापर योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात मान्य केले आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या एका मूलभूत कायदेशीर प्रश्नासंदर्भातील संभ्रम…

Read more

सावरकरांचे ब्रिटिशांकडे दहा वेळा दयेचे अर्ज

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली. त्यांनी न्यायालयात कबूल केले…

Read more