Heavy rain hit Kolhapur : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस
कोल्हापूर : प्रतिनिधी : विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर शहरात ढगसदृश्य पाऊस पडला. जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले असून ओढ्या नाल्यातील पाणी रस्त्यांवर आल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने…