महत्त्वाच्या नोंदी

Elavenil : भारताच्या एलावेनिलला ब्राँझ

म्युनिच : भारताची नेमबाज एलावेनिल वलारिवनने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मी. एअर रायफल प्रकारामध्ये महिला गटात ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. (Elavenil) जर्मनीमधील म्युनिचमध्ये ही…

Read more

Liquor price hike :  दारु महागली, धान्यापासूनही मद्य  निर्मिती  

मुंबई : प्रतिनिधी :  महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास  मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  राज्य उत्पादन शुल्क…

Read more

Ruturaj Gaikwad : ऋतुराज यॉर्कशायरकडून खेळणार

लंडन : भारताचा शैलीदार फलंदाज ऋतुराज गायकवाड याला इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघाने करारबद्ध केले आहे. सध्या ऋतुराज भारत अ संघातर्फे इंग्लंड दौऱ्यावर आहे. (Ruturaj Gaikwad) काउंटी स्पर्धेमध्ये यॉर्कशायरचा पुढील…

Read more

Jaishankar warns: चिथावणी दिल्यास पाकमध्ये घुसून हल्ला : जयशंकर

ब्रुसेल्स : दहशतवादी हल्ल्यांनी चिथावणी दिल्यास भारत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करेल, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी (१० जून) दिला. पहलगाम हल्ल्यासारख्या क्रूर कृत्यांसाठी दहशतवादी संघटना आणि त्यांच्या…

Read more

Pooran : निकोलास पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज निकोलास पूरनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विंडीज संघातर्फे वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय…

Read more

Jairam slams Shah: शहांचा शांततेचा दावा हास्यास्पद : काँग्रेस

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागात शांतता प्रस्थापित झाल्याचा गृहमंत्री अमित शहा यांचा दावा विचित्र आणि हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसने मंगळवारी (१० जून) केली. शहा यांना मोठे अपयश आले…

Read more

Shooting at School: शाळेत गोळीबार, दहाजणांचा मृत्यू

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाच्या ग्राझ शहरात एका शाळेत झालेल्या गोळीबारात किमान दहाजणांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, तपास सुरू आहे. (Shooting at…

Read more

Chandrkantdada : चंद्रकांतदादा पाटीलः वाटचालीतील दहा प्रमुख टप्पे

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील १० जून २०२५ रोजी वयाची ६६ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील दहा प्रमुख मुद्दे जाणून…

Read more

PoP idol :गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच

मुंबई : प्रतिनिधी : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मूर्तीकार, भाविक आणि गणेशोत्सव मंडळामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी…

Read more

Sangali bribe case : सात लाखांची लाच घेताना महानगरपालिका उपायुक्त जाळ्यात

सांगली : प्रतिनिधी : २४ मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी सात लाखांची लाच मागणारा महानगरपालिका उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. पोलिसांकडून उपायुक्तावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक झाली…

Read more