पोलिस डायरी

Alarm of possible attack: पर्यटकांवर संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती

नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांनी श्रीनगरच्या निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या पर्यटकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती, असे पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पहेलगाममध्ये झालेल्या क्रूर…

Read more

Three children drowned: शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी : पोहायला शिकायला गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात ही  घटना घडली.(Three children drowned) पृथ्वीराज केरबा (वय…

Read more

Right To Compensation: उशीरा दाद मागितली म्हणून हक्क नाकारता येणार नाहीत

मुंबई : सुसंस्कृत समाजात कायद्याच्या वापरात भेदभावाला स्थान नाही. एखाद्या नागरिकाने वेळेवर न्यायालय किंवा अधिकाऱ्यांकडे धाव घेतली नाही म्हणून त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत उच्च…

Read more

Stampede in Goa: गोव्यात चेंगराचेंगरी; सहाजणांचा मृत्यू

पणजी : उत्तर गोव्यात शनिवारी (३ मे) पहाटे मंदिर उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ६ जणांचा मृत्यू झाला. ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिरगाव गावातील श्री लईराई देवी मंदिरात…

Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडेना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

पुणे : प्रतिनिधी : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसज आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या संशयिताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे असे त्याचे नाव असून सध्या तो…

Read more

Daku Dulhan: ‘डाकू दुल्हन’ने केली एवढी लग्ने

लखनौ : गुजरातमध्ये ती काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी म्हणून काही काळ वावरली. २१ वर्षांपर्यंत तिची किमान बारा लग्ने झाली, पण काही तासांपेक्षा ती जास्त काळ…

Read more

Deven Bharti : देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई पोलिस आयुक्तपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आज ३० रोजी निवृत्त झाले. देवेन भारती हे…

Read more

Vishakhapattnam  : मंदिरातील भिंत पडून आठ भाविकांचा मृत्यू

विशाखापट्टणम :  विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह भिंत कोसळून किमान सात भाविकांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. ३०) पहाटे ही घटना चंदनोत्सवम मंदिराच्या उत्सवादरम्यान घडली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी…

Read more

Shot dead and sucide : पत्नी, मुलाची हत्या करुन सीईओची आत्महत्या

नवी दिल्ली : भारतातील एका उद्योजकाने पत्नी आणि मुलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अमेरिकतील वॉशिंग्टनमधील न्यू कॅसल येथील त्यांच्या घरी ही घटना घडली. या…

Read more

Kolkota hotel fire : हॉटेलला लागलेल्या आगीत १४ ठार

कोलकाता : कोलकाता शहरातील एका हॉटेलला भीषण आगीमध्ये  १४ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात…

Read more