पोलिस डायरी

Sachin Vaze’s application in court : ‘मनी लाँड्रिंग’ कारवाई रद्द करण्यासाठी सचिन वाझेचा पुन्हा अर्ज

 जमीर काझी :  मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वसुली, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेंटिनच्या काड्या असलेले वाहन ठेवणे व मनसूख हिरेच्या हत्या अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या वादग्रस्त बडतर्फ…

Read more

Sangli student commits suicide in Delhi : सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्ली मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या

नवी दिल्ली : सांगलीतील विद्यार्थ्यांने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून दिल्लीत मेट्रोखाली उडी मारुन आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील (वय १६) असे त्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावी इयत्तेत…

Read more

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्दीकी हत्येतील संशयित अनमोल बिश्नोईला अटक  

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रमुख संशियत गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला एनआयच्या कोठडीत ११ दिवस ठेवण्याचा आदेश दिला.…

Read more

Belgaum  Aman Nagar : शेकोटीच्या धुराने गुदमरुन तिघांचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी : थंडीपासून बचाव करण्यासाठी झोपताना खोलीत पेटवलेल्या शेकोटीच्या धुराने तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला. बेळगाव शहरातील अमन नगरमध्ये ही घटना घडली. एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. बेळगावातील अमन नगरमध्ये…

Read more

Charges framed against Nawab Malik : मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप निश्चित  

जमीर काझी :  मुंबई  : अंडरवर्ल्ड  डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबाबत मंगळवारी…

Read more

Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : पालघरमध्ये जमावाने दोन साधूंची हत्या केल्यानंतर भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर भाजपने चौधरींच्या पक्षप्रवेशाला…

Read more

Death sentence for former prime minister : बांगला देशाच्या माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : बांगला देशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायधिकरणाने बांगला देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली. बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या घडामोडी झाल्याने बांगलादेशात मोठा हिंसाचार…

Read more

Explosion at Nowgam Police Station : पोलिस ठाण्यातील स्फोटात नऊ ठार

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या स्फोटात नऊ लोक ठार झाले असून २९ जखमी झाले आहेत. जप्त करून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांमध्ये रात्री भीषण स्फोट झाल्याची…

Read more

Five killed in accident on Navale Bridge : नवले पुलावरील अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी : पुणे बेंगळुरु महामार्गावर कात्रज येथील नवले पुलावर झालेल्या विचित्र अपघातात कारमधील पाचजण ठार प्राथमिक माहिती पुढे आली आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर…

Read more

Threat of falling out of government : सरकारमधून बाहेर पडण्याची अजित पवारांची धमकी?

मुंबई : प्रतिनिधी : जमीन गैरव्यवहारप्रकरणी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी त्वेशाने आणि रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरुन पाठिंबा देतो, अशी भूमिका माझ्या कानावर आली आहे, असा दावा शिवसेनेचे…

Read more