पोलिस डायरी

तोतया आयएएस भागवतचा खासदार, माजी कुलगुरूंसह अनेकांना गंडा

जमीर काझी :  मुंबई :  आयएएस अधिकारी असल्याचे भासवून हेरगिरी करीत अनेकांना गंडा घालणाऱ्या कल्पना भागवतची अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. तिच्या कारनाम्यांची स्थानिक पोलिसांबरोबर दहशतवाद विरोधी पथक ( एटीएस)…

Read more

कोल्हापुरात बालविवाह रोखला

कोल्हापूर : प्रतिनिधी : चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या मिळालेल्या माहितीनंतर जिल्हा बाल सरंक्षक कक्ष, बाल विकास प्रकल्प आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोल्हापुरात बालविवाह रोखला. (Child marriage prevented in Kolhapur)…

Read more

Murder by strangulation with cable : शिवी दिल्याच्या कारणावरुन मित्राचा केबलने गळा आवळून खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा इलेक्ट्रिक केबलने गळा दाबून खून केल्याची घटना कोल्हापूर शहरात घडली. पोलिसांनी अवघ्या सहा तासात खुनाचा छडा लावत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जुना राजवाडा…

Read more

Sena workers attack BJP : सेना कार्यकर्त्यांचा भाजपा उमेदवाराच्या भावावर हल्ला

मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा व शिवेसेनेनेतील वाद पुन्हा विकोपास जात आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार…

Read more

Pawar congratulates Rane : भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात मिळाले २५ लाख; रोहित पवारांकडून निलेश राणेंचे अभिनंदन

कणकवली : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटप करत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकली. त्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात २५ लाख रुपये मिळाले. भाजप…

Read more

Sandesara Brothers : बँकांना चुना लावून परदेशात स्थायिक; कर्जबुडव्यांचा सेटलमेंट पॅटर्न

कोट्यवधींची कर्जे काढायची. व्यवसायासाठी म्हणून काढलेल्या कर्जांवर मौजमजा करायची आणि देश सोडून पळून जायचं, ही एक रूढ पद्धत आपल्याकडं पडलीय. केंद्रातल्या सत्ताधा-यांच्या निकवर्तीयांना पैसे बुडवून परदेशात पळून जाण्याचा राजमार्गच सापडलाय.…

Read more

Hiremalangi : आईने केली दोन दिवसाच्या अर्भकाची हत्या

बेळगाव : प्रतिनिधी :  दोन दिवसाच्या नवजात अर्भकाची जन्मदात्या मातेनेच गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात घडली. अगोदर तीन मुली असताना चौथीही मुलगी झाल्याने…

Read more

TET exam paper leak racket busted : टी.ई.टी. परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा पर्दापाश, ११ संशयितांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीचा पर्दापाश करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपीसह ११ संशयिताना अटक केली. पेपर फोडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचा डाव संशयितांचा…

Read more

Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने राहत्या घरी…

Read more

Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

सांगली : प्रतिनिधी :  सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी फाटयावर शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात (वय ५५ , रा. येडे निपाणी)  हे गंभीर जखमी झाले…

Read more