देश-विदेश

Ahmedabad race for Olympics : ऑलिपिंकसाठी भारताकडून अहमदाबाद शहराची शिफारस

नवी दिल्ली : २०३६ च्या ऑलिपिंक आ पॅरालिंपिक खेळाच्या आयोजनासाठी भारताकडून अहमदाबाद शहराची शिफारस भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समिती आयओसी कडे केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय, गुजरात सरकार आणि भारतीय ऑलिंपिक…

Read more

High court grants bail : संसदेच्या आवारात रंगाचा धूर उडवणाऱ्या दोघांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : संसदेच्या आवारात २०२३ मध्ये ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत रंगाचे धूर उडवणाऱ्या दोन आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना मुलाखती देण्यास मनाई…

Read more

Sexual Harasment : ‘आय लव्ह यू’ म्हणणे लैंगिक छळ नव्हे : उच्च न्यायालय

नागपूर : एखाद्या मुलीला निर्हेतूकपणे ‘आय लव्ह यू’ असे म्हणणे लैंगिक छळाचा गुन्हा ठरत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी…

Read more

Girl butchered: म. प्र. मध्ये भर रूग्णालयात विद्यार्थिनीचा चिरला गळा

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका जिल्हा रुग्णालयात एका कथित प्रियकराने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नरसिंहपूर जिल्ह्यात…

Read more

India-Pak tense: ‘‘राजकीय नेतृत्वाच्या बंधनामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान विमान गमावले’’

नवी दिल्ली : भारतीय राजकीय नेतृत्वाने पाकिस्तानी लष्करी आस्थापनांवर किंवा त्यांच्या हवाई संरक्षणावर हल्ला करू नये अशी ‘मर्यादा’ घातली होती. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने (IAF) ‘काही विमाने’…

Read more

Reservation in SC: सर्वोच्च न्यायालयात कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण लागू केले आहे. या धोरणानुसार, आरक्षण कोट्याचे फायदे रजिस्ट्रार, वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक आणि चेंबर अटेंडंट यांना मिळणार…

Read more

T Raja resigns : भाजप आमदाराचा राजीनामा

हैदराबाद : भारतीय जनता पक्षाचे गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांनी सोमवारी (३० जून) पक्षाचा राजीनामा दिला. माजी आमदार एन. रामचंद्र राव यांची भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.…

Read more

Blood transportation: ड्रोनद्वारे रक्त पोहोचवणे शक्य : आयसीएमआर

नवी दिल्ली : अतिदुर्गम भागात तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने रक्त किंवा रक्तघटक उपलब्ध करण्यासाठी त्याची वाहतूक ड्रोनद्वारे करणे शक्य आहे, असे संशोधन इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने केले…

Read more

K’taka CM: मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडच्या हाती : खरगे

बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री बदलाचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. (K’taka…

Read more

Blast in Company: औषध कंपनीत स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू

हैदराबाद : येथील एका औषध कंपनीतील रिॲक्टर युनिटमध्ये झालेल्या स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून १३ कामगारांना वाचवण्यात यश आले. ही दुर्घटना सोमवारी (३० जून) घडली. (Blast in Company)…

Read more