देश-विदेश

Cocaine seized : दोहाहून आलेल्या महिलेकडून ६२ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : दोहाहून आलेल्या प्रवासी महिलेला मुंबई विमानतळावर ६२.६ कोटी रुपयांच्या कोकेनसह अटक करण्यात आली. ३०० कॅप्सूलमध्ये ६,२६१ ग्रॅम कोकेन लपविण्यात आले होते. ओरिओ आणि चॉकलेट बॉक्समध्ये ते लपवून ठेवण्यात…

Read more

Doda accident : वाहन दरीत कोसळले; सातजणांचा मृत्यू

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्याय भीषण अपघातात सातजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोडा जिल्ह्यातील भारत मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून ही दुर्घटना घडली. या अपघातात वाहनाचा चक्काचूर…

Read more

Freedom of Expression: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य नागरिकांनी जाणले पाहिजे : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घेतले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१५ जुलै) व्यक्त केले. (Freedom of Expression) अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वनियमन पाळले पाहिजे, असेही…

Read more

Telephonic Conversation : गुप्तपणे रेकॉर्ड केलेले संभाषण स्वीकार्य पुरावे : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वैवाहिक प्रकरणात दाम्पत्यांदरम्यान गुप्तपणे रेकॉर्ड केलेले टेलिफोनिक संभाषण स्वीकार्य पुरावे ठरतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णयही सोमवारी (१४…

Read more

LG Manoj Sinha asserts: निःसंशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश; पहलगामप्रश्नी कबुली

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेला हल्ला नि:संशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश होते, अशी स्पष्ट कबुली जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. (LG Manoj Sinha asserts) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी…

Read more

Kerala Nurse Case : नर्सची फाशीची शिक्षा रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न

नवी दिल्ली : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळण्यासंबंधात भारत सरकार फारसे काही करू शकत नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. (Kerala Nurse Case) याबाबतीत भारत सरकारला एका मर्यादित टप्प्यापर्यंतची…

Read more

Plane crash report: उड्डाणानंतर इंधनपुरवठा बंद झाला आणि विमान…

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपास आला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदात विमानाला इंधनपुरवठा करणारा स्वीच ऑफ झाला. त्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडली आणि…

Read more

India’s crewed mission: अंतराळात माणूस पाठवण्यासाठी ‘गगनयान’च्या इंजिनची यशस्वी चाचणी

महेंद्रगिरी (तमिळनाडू) : भारताचे पहिले अंतराळवीर शुभांशू शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका(आयएसएस) वर आहेत. त्यापाठोपाठ देशाने अंतराळ प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, गगनयान सर्व्हिस मॉड्यूल…

Read more

Maha Forts in World Heritage: शिवकालीन स्थापत्य आणि लष्करी महत्त्व

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत शिवकालीन १२ गड-किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगात सहाव्या क्रमांकावर तर आशिया-पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वारसा यादीत समाविष्ट…

Read more

12 Forts  in UNESCO list : युनेस्कोच्या यादीत शिवकालीन १२ किल्ल्यांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी :  युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळ्यासह राज्यातील ११ किल्ले व तामिळनाडूतील एक जिंजी किल्ला अशा १२  किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या…

Read more