देश-विदेश

Israel attck Syria : इस्त्रायलचा सिरियावर हल्ला

दमास्कस : गाझा पट्टी, इराणनंतर इस्त्रालयने आता सिरियावर मोर्चा वळवला आहे. इस्त्रालयने बुधवारी दमास्कसवर खोलवर हल्ले केले. ज्यामध्ये  सीरियाचे लष्करी मुख्यालय आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील एका जागेला लक्ष्य करण्यात आले.  दक्षिण…

Read more

Mamta attacks : हिंमत असेल तर मला अटक करा : ममतांचे आव्हान

कोलकाता : भाजपाशासित राज्यांत बंगाली भाषकांचा छळ सुरू आहे. त्यांना करण्यात येत आहे. बंगालींबद्दलच्या केंद्र आणि भाजपच्या वृत्तीबद्दल मला लाज वाटते. हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान…

Read more

Defence Strategy: कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्ध जिंकता येणार नाही : सीडीएस

नवी दिल्ली : भारत कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्धे जिंकू शकत नाही, असे सांगत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्वदेशी शस्त्रांवर लक्ष केंद्रित करून भविष्यासाठी सुसज्ज तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची…

Read more

Faulty Investigation : चुकीच्या पद्धतीने तुरूंगात टाकण्याच्या प्रकरणात भरपाईसाठी कायदा हवा

नवी दिल्ली : चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्याच्या प्रकरणांमध्ये भरपाई देण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. चुकीच्या पद्धतीने बराच काळ तुरुंगात डांबून मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या एका दोषीला निर्दोष सोडताना…

Read more

SC slams SIT: तपासापासून भरकटताय का? : एसआयटीची कानउघाडणी

नवी दिल्ली : ‘‘तपास दोन बाबींवर केंद्रीय करायला सांगितलेला असताना स्वतःच भरकटताय कशासाठी?’’ अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) कानउघाडणी केली. तसेच अशोका युनिव्हर्सिटीचे प्रा. अली खान महमूदाबाद…

Read more

Gaziyabad gang rape : चार शाळकरी विद्यार्थ्यांचा १४ वर्षीय मुलींवर अत्याचार

गाझियाबाद : तेरा ते चौदा वयोगटातील चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी १४ वर्षीय मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी १४ वर्षाच्या मुलींवर तिच्या घरी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चार मुलांविरोधात…

Read more

Tesla : टेस्लाची भारतात अधिकृत एन्ट्री; मुंबईत सेंटर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध…

Read more

Relief for Indian nurse: येमेनमधील भारतीय नर्सला तूर्त दिलासा

नवी दिल्ली : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी १६ जुलै रोजी होणार होती. येमेनमध्ये तिला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी आता काही काळ पुढे ढकलण्यात आली…

Read more

Rahul alleges Odisha Govt: विद्यार्थिनीची आत्महत्या ही व्यवस्थेने केलेली  हत्या : राहुल गांधी

नवी दिल्ली : ओडिशातील विद्यार्थिनीने केलेली आत्महत्या ही “व्यवस्थेने संघटित केलेली हत्या” आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul alleges Odisha Govt) प्राध्यापकाकडून लैंगिक शोषणाविरुद्ध…

Read more

CPI leader killed : सीपीआय नेत्याची गोळ्या झाडून हत्या

हैदराबाद : हैदराबादमध्ये सकाळी फिरायला गेलेल्या सीपीआय नेते चंदू राठोड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (१५ जुलै) सकाळी घडली. (CPI leader killed) राठोड मंगळवारी सकाळी हैदराबादमधील शालिवाहन…

Read more