ताज्या बातम्या

Newzealand Series : अखेरच्या सामन्यातही न्यूझीलंडची बाजी

वेलिंग्टन : जेम्स निशॅमची गोलंदाजी आणि टीम सिफर्टच्या नाबाद ९७ धावांमुळे न्यूझीलंडने मालिकेतील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांची ही टी-२० क्रिकेट मालिका ४-१…

Read more

Kabaddi : कबड्डी संघटनेवरील बंदी उठवणार

नवी दिल्ली : भारतीय कबड्डी संघटनेवरील बंदी पुढील महिन्यात मागे घेणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष विनोदकुमार तिवारींनी दिली. न्यायालयनियुक्त प्रशासकांनी ‘निर्वाचित कार्यकारिणीकडे’ कार्यभार सोपवल्यामुळे ही बंदी मागे घेण्यात…

Read more

Yuki Bhambri : भांबरी-बोर्जेस उपांत्यपूर्व फेरीत

मायामी : भारताचा टेनिसपटू युकी भांबरी आणि त्याचा पोर्तुगालचा साथीदार ननो बोर्जेस यांनी मायामी ओपनच्या पुरुष दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये पोलंडची इगा स्वियातेक, ब्रिटनची एमा रॅडिकॅनू…

Read more

Uttereshwar Cup : ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत

कोल्हापूर :प्रतिनिधी :  उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ संघाने यजमान उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ संघावर सडनडेथद्वारे १-० अशी मात करत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. उत्तरेश्वर प्रासादिक…

Read more

BCCI Contracts : शफालीची ‘ग्रेड बी’ कायम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी महिला क्रिकेटपटूंसोबतचे केंद्रीय वार्षिक करार जाहीर केले. याअंतर्गत सोळा खेळाडूंना विभागणी तीन श्रेणींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. मागील जवळपास सहा महिने…

Read more

Dilbahar Win : ‘दिलबहार’, ‘जुना बुधवार ‘चे विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यात दिलबहार  तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा  १-० अशा गोल फरकाने पराभव केला.  सयुंक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने झुंझार क्लबचा …

Read more

Hyderabad : हैदराबादचा झंझावाती विजय

हैदराबाद : झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन करत सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेमध्ये रविवारी राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव केला. हैदराबादने ६ बाद २८६ धावा केल्यानंतर राजस्थानला ६ बाद २४२…

Read more

Sunrisers : सनरायझर्सची विक्रमांना गवसणी

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ बाद २८६ धावा फटकावल्या. या धावा करताना सनरायझर्सने काही नवे विक्रम रचले, तर काही जुन्या विक्रमांशी…

Read more

Newzealand : न्यूझीलंडची विजयी आघाडी

माउंट माँगानुई : यजमान न्यूझीलंडने मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर ११५ धावांनी मात केली. न्यूझीलंडचा ६ बाद २२० धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा डाव १०५ धावांत संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने पाच…

Read more

Swiss Badminton: भारताचे आव्हान संपुष्टात

बॅसेल : स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हान शनिवारी संपुष्टात आले. भारताच्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद या जोडीली महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीत भारताचा शंकर…

Read more