आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले

Indian Air Force plane crashes in Assam

नवी दिल्ली : आसाममध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. हे विमान जोरहाट हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. (Indian Air Force plane crashes in Assam)

भारतीय हवाई दलाचे एनएन-३२ हे वाहतूक विमान आहे. सरंक्षक जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल एम.रावत यांनी या घटनेची पुष्टी केली असून झालेल्या नुकसान अंदाज घेतला जात आहे अशी माहिती दिली. विमान अपघातानंतर घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरू आहे. (Indian Air Force plane crashes in Assam)

अहमदाबाद येथील विमान अपघाताला नुकतेच् एक वर्षे पूर्ण झाले आहे. या अपघातात अनेकांचा बळी गेला होता. पण अजुनही या अपघाताचे कारण पुढे आलेले नाही. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. पण या अपघाताच्या तपासातही प्रगती झालेली नाही. (Indian Air Force plane crashes in Assam)

Related posts

यजमान अमेरिकेचा पॅराग्वेवर दणदणीत विजय; कॅनडा,बोस्निया सामना बरोबरीत

मन मे है विश्वास’… आणि त्या विश्वासाला भेटले ‘विकास’!

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक