ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राज्यभर निदर्शने
मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रस्त्यांवर उतरला आहे. पक्षाच्यावतीने राज्यातील पुणे, नागपूर, कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी…