Jayant Patil

सांगलीत दादांच्या भाजपला दादा-बापूंच्या वारसांचे आव्हान

सांगली महापालिकेची निवडणूक रंगात आली असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आझम काझी यांना जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. आपल्या आडवे येणा-या कुणालाही सोडणार नाही,…

Read more

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी

सांगली : प्रतिनिधी : सांगली महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार रॅलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील तुणतुणं वाजवणाऱ्या मास्तरासारखी झाली आहे, अशी बोचरी टीका केली. आमदार…

Read more

ईश्वरपूर, आष्टा नगरपरिषदेत जयंत पाटलांकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम

सांगली : ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व मिळवले. घरच्या मैदानावर नगराध्यक्षपदासह २३ जागा जिंकून सत्तांतर घडवले. नगराध्यक्षपदी  आनंदराव मलगुंडे विजयी झाले. विरोधी गटातील…

Read more

Opposition alleges irregularities in voter list : निकोप निवडणूकीसाठी मतदार यादीतील घोळ संपवा

मुंबई : प्रतिनिधी :  निकोप निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. निवडणूक निपक्षपाती होण्यासाठी मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार…

Read more

Gopichand Padalkar vs NCP : राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात अलीकडं घाणेरडं वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला. तो होणं गरजेचं होतं. त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती…

Read more

Sangli Morcha : आमदार पडळकरांच्या विरोधात सांगलीत विरोधी पक्ष एकवटला

सांगली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पडळकरांच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील…

Read more

Awhad’s reaction :आ. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यावर आव्हाड म्हणाले…

मुंबई : प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आ. जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आ. शशिकांत शिंदे यांची निवड झाल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या…

Read more

Raut criticize Modi : …देशाच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षाच्या होतील.  त्यांच्या पक्षात ७५ वर्षानंतर सत्तेत रहायचे नाही अशी एक पंरपरा आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा पंतप्रधानांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत,…

Read more

pawar assures activists: आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल : पवार

पुणे : पक्षात फूट पडेल किंवा पडावी असे वाटत नव्हते, पण काही मूलभूत विचारांत फरक झाला आणि फूट पडली. आमच्यासोबत जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील…

Read more

Rashtrawadi  Melava : प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा : जयंत पाटील

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन मेळाव्यात प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी केली. सात वर्षे मी या पदावर आहे. आता नवीन व्यक्तीला संधी…

Read more