८० लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे राज्य मोठ्या आर्थिक संकटात : जयंत पाटील
जमीर काझी : मुंबई : राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात योजनातून बाद…