India

Jaiswal’s seventh century : यशस्वी जयस्वालचे सातवे शतक ; भारत २ बाद ३१८

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी २ बाद ३१८ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने शानदार शतक…

Read more

India’s big win : भारताचा वेस्ट इंडिजवर एक डाव १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने एक डाव १४० धावांनी विजय मिळवत पहिली कसोटी खिशात घातली. दोन कसोटी…

Read more

Petal Gehlot : संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांमध्ये ऑपरेशन सिंदूरवर केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने भारताची विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी केल्यावर भारताच्या…

Read more

H-1 visa fees increased : ट्रम्प यांचा भारताला ‘एच-वन व्हिसा’ चा धक्का

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय उत्पादनावर ५० टक्क कर लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का भारताला दिला आहे. एच- वन व्हिसाच्या प्रत्येक अर्जासाठी एक लाख…

Read more

Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ;  अमेरिकेचा आरोप

ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे.…

Read more

CM attacks Oppositions: ‘व्होट चोरी’ म्हणणाऱ्यांची बुद्धी चोरी झालीय : मुख्यमंत्र्यांचा हल्ला

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लाडक्या बहिणींच्या मताला व्होट चोरी म्हणणाऱ्यांची डोके चोरी आणि बुद्धी चोरीला गेली आहे, तेच सर्वांत मोठे चोर आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर…

Read more

Trump Putin meeting in Alaska : ट्रम्प पुतीन तीन तास भेट, भारताची अनिश्चितता वाढली

वॉशिग्टंन : अलास्का येथे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे तीन तास बैठक झाली. पण बैठकीत कोणताच करार झाला नसल्याने चर्चा अनिर्णीत राहिली. युक्रेमनमधील रशियाचे…

Read more

Trump imposes additional 25 percent tariff : ट्रम्पकडून भारतावर अतिरिक्त २५ टक्के टेरिफ

नवी दिल्ली : चोवीस तासात आता भारतावर अतिरिक्त कर लादणार अशी धमकी देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करुन दाखवली. ट्रम्प यांनी भारतावर आणखीन २५ टक्के टेरिफ…

Read more

Ben Stokes : भारताचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला, स्टोक्सचे पाच बळी

मँचेस्टर : भारत विरुद्ध इंग्लंड मधील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. इंग्लिश…

Read more

Doklam Tourism: डोकलाममध्ये पर्यटन सुरू करणार

नवी दिल्ली : भारत, चीन आणि भूतानमधील भू-राजकीय तणावाचे केंद्र असलेल्या डोकलाम प्रदेशात आता पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सिक्कीम सरकार पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्याची योजना…

Read more