भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्यापूर्वीच पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड
जमीर काझी : मुंबई : नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व…