Congress

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

जमीर काझी : मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न घेता अंबादास दानवे यांना दिल्याने महाविकास आघाडीत निर्माण झालेले वादळ अखेर पेल्यातीलच ठरले. काँग्रेसने उमेदवार उभे…

Read more

काँग्रेसमुळे आखातातील भारतीयांचे जीव धोक्यात; पंतप्रधान मोदींची टीका

नवी दिल्ली : काँग्रेसला फक्त राजकारण आणि सत्तेची पर्वा आहे अशी टीका करत आखातातील भारतीयांचा जीव काँग्रेसमुळे धोक्यात आला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केरळ विधानसभा निवडणुकीच्या…

Read more

राज्यात मतदार याद्यांची एसआयआर निष्पक्षपणे राबवा : काँग्रेसची  मागणी

जमीर काझी :  मुंबई : निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण  (एसआरआर) महाराष्ट्रातील   मोहीम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबिवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने राज्य निवडणूक आयोगाने करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष…

Read more

बारामती, राहूरी पोटनिवडणुक लढण्यासाठी काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई : प्रतिनिधी : बारामती, राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी ग्रीन सिग्नल दिला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजीराव कार्डिले…

Read more

अजित पवार विमान अपघात प्रश्नी शिवसेना, काँग्रेसने संसदेत आवाज उठवावा

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघाताचा तपास योग्य, पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार आवाज उठवणार आहेत. त्याच बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे…

Read more

काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहे, हे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हे, तर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोत, अशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक…

Read more

कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस आघाडी आणि महायुतीकडून आठ अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजकडून प्रत्येकी तीन तर शिवसेनेकडून दोन…

Read more

‘टिपू’वरून राज्यभरात काँग्रेस-भाजपात ‘जंग’!

जमीर काझी : मुंबई : टिपू सुलतान यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून त्याच्या निषेधार्थ मुंबई,पुणेसह ठिकठिकाणी मोर्चा, जोडो मारो आंदोलन करण्यात आले.…

Read more

परभणी महापौरपदी शिवसेनेचे सय्यद इकबाल यांची निवड

परभणी : चंद्रपूरमध्ये महापौरपदाची संधी गमावल्यानंतर आता परभणी महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. शिवसेनेचे सय्यद इकबाल यांची महापौरपदी निवड झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महापौरपदी…

Read more

महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश भरत लाटकर यांची निवड करण्यात आली. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांनी यापूर्वी महानगरपालिकेत छाप पाडली. लाटकर यांच्या पत्नी सुरमंजरी लाटकर यांनी…

Read more