Pothole in Varanasi : पंतप्रधानांच्या वाराणसीत विहिरीएवढा खड्डा
मुंबई : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांवर विहिरीएवढा भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यावरुन शिवसेनेचे खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेचे बाण सोडले…