महाराष्ट्र दिनमान

कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर चाकू हल्ला

बेळगाव : प्रतिनिधी : कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर अज्ञातानी चाकू हल्ला केल्याची घटना बेळगावातील क्लब रोडवर घडली. कार चालक बसवंत कडोलकर (३२) याच्यावर अज्ञातानी चाकू हल्ला…

Read more

भाजपाकडून युगपुरुषांना पळविण्याचा प्रयत्न;  खासदार राऊत यांचा  हल्लाबोल

जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. भाजपाने आजवर अनेक युगपुरुषांना पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे, तसे महाराजांना गुजरातला…

Read more

मनसेच्या संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी :   मुंबई महापालिकेची निवडणूकीचा प्रचार रंगात आला असताना भाजपाकडून शिवसेना ठाकरे गट व मनसेला धक्के देण्याची तंत्र कायम ठेवले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले…

Read more

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कार  

मुंबई : प्रतिनिधी :  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२५ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. ‘कृ. पां. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार…

Read more

शिवराय आणि जिजाऊंची बदनामी करणाऱ्या आरोपींकडून माफीनामा

सातारा : प्रतिनिधी :  ऑक्स्फर्ड युनिव्हरसिटी प्रेस इंडिया, प्रकाशित,  जेम्स लेन लिखित, “शिवाजी”, हिंदू किंग इन इस्लामिक इंडीया या पुस्तकात काही शेरे आणि परिच्छेदामधुन, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉसाहेब…

Read more

विलासराव देशमुखांबद्दल वक्तव्य; रवींद्र चव्हाणांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय    

छत्रपती संभाजीनगर : दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेचा भडीमार केला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देशमुख यांच्यासंबधी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी…

Read more

निवडणूक आयोगाच्या डोळ्यात गारगोट्या आहेत? : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : राज्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बिनविरोध निवडणुकांवरुन विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर…

Read more

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी (वय ८२) यांचे निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरेश कलमाडी हे आजारी होते . मंगळवारी…

Read more

बिनविरोधच्या ठिकाणी ‘नोटा’चा पर्याय वापरण्यासाठी संधी द्या : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. …

Read more

कोर्ट कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्युटी लावणे बीएमसी आयुक्तांना पडले महागात

जमीर काझी : मुंबई :  बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामात न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना चुकून इलेक्शन ड्युटी लावणे  महापालिका आयुक्त आणि मुंबई जिल्हा प्रमुख निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांना चांगलेच महागात पडले आहे.…

Read more