महाराष्ट्र दिनमान

भाजप आमदाराच्या मुलाला केलेला २५ कोटींचा दंड चंद्रकांत दादांनी वसूल करावा

कोल्हापूर : प्रतिनिधी : उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाइपलाइनमधील ७० कोटी रुपये बावड्याच्या घरात गेले या आरोपाला विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी खुलासा करताना…

Read more

कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूरच्या वतीने सन २०२५ वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. प्रिंट मीडियामध्ये राहुल गायकवाड (टाईम्स ऑफ इंडिया), राजकुमार चौगुले (दैनिक सकाळ…

Read more

अजितदादांची भाजपशी कुस्ती खरी की नुरा?

अजितदादांची भाजपशी कुस्ती खरी की नुरा? महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचं लक्ष मुंबई महापालिकेकडं लागलं होतं. म्हणजे अजूनही लागून राहिलं आहे. त्या तुलनेत पुण्याची निवडणूक मचूळ मचूळ वाटत होती. दोन्ही राष्ट्रवादी…

Read more

उमेदवाराला पोलिस गाडीतून उपमुख्यमंत्र्याच्या घरात नेतात हे लोकशाहीसाठी घातक : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : ठाणे शहरात पोलिस उमेदवाराच्या घरात जाऊन त्याला गाडीत टाकतात आणि थेट उप मुख्यमंत्र्यांच्या घरात घेऊन जातात हे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

Read more

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे वर्तन गुंड, मवाल्यासारखे : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई :   विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करत केलेले वर्तन हा आदर्श आचारसंहितेचा भंगच आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने जनाची…

Read more

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय वन डे संघांची घोषणा

नवी दिल्ली : न्यझीलंडविरुद्ध् होणार एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शुभमन गिल कर्णधार असून १५ खेळाडूंची निवड करण्यात आली  आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू…

Read more

अमेरिकेचे व्हेनेझुएलावर हवाई हल्ले

नवी दिल्ली :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला आहे अशी घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाचे नेते निकोलर मादुरो कुटुंबासह देशाबाहेर पळाले असल्याचा दावा केला…

Read more

निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडींच्या चौकशीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीतील सर्व बिनविरोध निवडीचींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बिनविरोध निवडीवर विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राज्यात २९ महानगरपालिकेच्या…

Read more

महाडिक,मुश्रीफ, क्षीरसागर मला टारगेट का करतात? : सतेज पाटील  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महानगरपालिकेत २००५ ते २०१० या काळात मी आणि महाडिक सत्तेत होते. २०१० ते २०१५ २०१५ मध्ये हसन मुश्रीफ आमच्याबरोबर सत्तेत होते. २०१५ ते २०२० या काळात…

Read more

६०० वर्षांपूर्वी नामशेष झालेला पक्षी पुन्हा जिवंत होणार?

आपण ‘डायर वुल्फ’ (प्राचीन लांडगा) पुन्हा जिवंत केल्याचा दावा करणाऱ्या एका कंपनीने आता आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे. ही योजना आहे — मोआ या प्रचंड आकाराच्या पक्ष्याला पुन्हा…

Read more