डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना जाहीर
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४…