महाराष्ट्र दिनमान

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक पोवार   

कोल्हापूर  : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या  सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी  पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत …

Read more

‘शक्तीपीठ’ मधून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड : राजू शेट्टी

सांगली : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील जनतेच्या हितासाठी नसून देवदेवतांच्या नावाखाली अदानींचा  विकास करण्यासाठी राज्यातील कोट्यावधी जनतेवर…

Read more

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सुधारणावादी परंपरेत १९०५ ते १९५६ असे सतत पाच दशके ज्यांनी समाज सुधारणा घडवून आणल्या, त्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची आज जयंती.भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र,गरीब मुला…

Read more

राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाची वास्तू समतेचे प्रतिक :  मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर :  कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक…

Read more

गोगावलेच्या पुत्रावरील गुन्ह्यांचा तपास  अधिकाऱ्याची सहकुटुंब आत्महत्या करण्याची धमकी 

जमीर काझी : मुंबई : उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढल्याने चर्चेत आलेल्या महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या महाडमधील राडा प्रकरणात आता नवे वळण मिळाले आहे.…

Read more

काँग्रेस मुक्त की युक्त भाजप ?

भारत हा धर्मभोळ्या लोकांचा देश आहे, हे पूर्वापार वास्तव विद्यमान पंतप्रधानांनी फारच गांभीर्याने घेतलेले दिसते आहे. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे नव्हे, तर एका धर्मवादी राजकीय पक्षाचे पंतप्रधान आहोत, अशा समजुतीत त्यांचा आजवरचा सारा सार्वजनिक…

Read more

खासगीपणाच्या अधिकारांबाबत सामाजिक बेफिकिरी

कौटिल्यांनी त्या काळात पाळतीचा, हेरगिरीचा विचार किती बारकाईने केलेला आहे, हे पाहिले तर आज थक्क व्हायला होते. पाळतशाहीमध्ये ‘विदा‘ म्हणजेच ‘डेटा‘ला अनन्यसाधारण महत्त्व. शस्त्र आहे ते पाळतशाहीचे. पण हे महत्त्व आजचेच नाही. आज ‘डेटा इज न्यू…

Read more

भारताला चावला चीनचा एआय कुत्रा

दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नियोजनातील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत होती. परंतु गलगोटियास युनिव्हर्सिटीच्या प्रकरणामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बदनामी झाली. गलगोटियास युनिव्हर्सिटीने ओरायन नावाचा रोबोटिक कुत्रा स्वतःची निर्मिती म्हणून…

Read more

मुसलमानांचा तळतळाट सवर्णांना भोवतोय?

आधुनिक चीनच्या इतिहासात ‘चिमण्यांचा तळतळाट’ म्हणून एक गोष्ट सांगितली जाते. ती गोष्ट जरी मिथकासारखी वाटली, तरी ती खरी घटना आहे. १९४९ मध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली.…

Read more

रोहित पवारांकडून हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी

दिल्ली : प्रतिनिधी : अजित पवार विमान अपघातातील व्हीएसआर विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीच्यामागे काही प्रभावशाली लोकांचा हात आहे. त्यामुळे कंपनीवर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read more